Breaking News

*लोकशाही शासन प्रणालीत दडपशाही* *गावकर्यांच्या जनसमस्या उजागर केल्याने तापले वातावरण*

*लोकशाही शासन प्रणालीत दडपशाही*

*गावकर्यांच्या जनसमस्या उजागर केल्याने तापले वातावरण*

बेलोना प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के

*बेलोनाः सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र न्यूज मीडिया नी बेलोना गावातील घरकुल (बी.पी.एल) यादीनुसार झालेल्या सर्वे वरती जनतेच्या म्हणण्या प्रमाणे घोळ झाल्याच्या आक्षेपावरूण सदर यादिची सत्यता पडताडून आवाज उचलत गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता जनतेच्या भावना वरिष्ठ व शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रसार माध्यमातून उचलले असता गावातील काही अधिकारी – पदाधिकारी यांनी तसेच सत्तधारी यांचे पितळ उघडे पडु पाहत आहे.अश्यात त्यांनी सर्व सामान्य जनतेच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत गावामधील घरकुल यादीच्या टाकलेल्या बातमीची पोलीस तक्रार महाराष्ट्र न्यूज मीडिया व स्थानिक प्रतिनिधी वर करण्यात आली अशी गावकरी जनतेत माहिती पसरवण्यात आली आहे ” ती खरी आहे की खोटी “ यामुळे गावकरी जनतेत मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.*

*महाराष्ट्र न्युज मीडिया वर प्रकाशित या बातमी मुळे गावातील गोरगरीब जनतेच्या आशा पुलकीत होऊ लागल्याने मात्र सत्ताधारींचे पीतळ उघडे पडू लागले आहे*

*महाराष्ट्र न्युज मीडिया मधे प्रकाशित “बेलोना ग्राम पंचायत मधिल बी.पी.एल घरकुल घोटाळा” या बातमीमुळे लाभार्थ्यांना सोडून चहेत्यांची बोळवन करण्याचा प्रकार फसता दिसत असल्याने सदर आवाज दाबण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याचे सुत्र असुन खुद गृृहमंत्री महोदयाच्या गु्हकार्यक्षेत्रात गोरगरीब लाभार्थ्यांची अशी उपेक्षा होत असल्यास सदर विषयावर मा.ना.महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब आणि काटोल विधानसभा क्षेत्रात आमदार अनिल देशमुख साहेबांनी जातीने लक्ष देऊन सदर प्रकारचे योग्य निराकरण व समाधान करुण गोरगरीबांना न्याय मीळवून देण्यास पुढाकार घ्यावा अशी गावकर्यातुन मागणी जोर घरू लागली आहे*

*तसेच आपल्या स्वार्थासाठी पदाचा गैरउपयोग करुण सत्य उघडकीस आणनार्यांवर दबावतंत्राचा वापर करणार्या कार्यकर्त्यांवर योग्य कारवाई करुण आपल्या गोरगरीब जनतेचे हित जोपासावे अशी मागणी जनसामान्यांतुन होत आहे*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …