Breaking News

*रिपाईची ग्रामीण रूग्णालय विरूर/कवठाळा येथे भेट*

*रिपाईची ग्रामीण रूग्णालय विरूर/कवठाळा येथे भेट*

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपनाअख्या जगात कोरोना महामारीच्या सर्वसामान्य माणूस होरपळत असताना व पुढील जिवण जगण्याचा प्रश्न सर्वाधिक नागरिकांना दिवसेंदिवस भेडसावत आहे. आणी त्यातच दिवसागणीक कोरोना लागन .शहरातील मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याने येथील .रिपब्लिकन पार्टी आॕफ ईंडींया(आठवले)*कोरपना तालुका
अध्यक्ष* आदरणीय प्रभाकर खाडे (साहेब) आणी सरचिटणीस गौतम धोटे यांनी .विरूर येथील ग्रामीण रूग्णालयात तसेच विरूर येथील स्थानिक दवाखान्णा स्थांनातंर कवठाळा येथील डॉ बावने तथा कर्मचाऱ्यांची
*यांची कवठाळा येथे त्यांच्या दवाखाना निवास्थानी भेट घेतली
*कोरपना तालुका अध्यक्ष / सचिव या नात्याने चंद्रपूर शहरामध्ये आणी ग्रामीण भागातील (कोविड)19 च्या संदर्भात सखोल चर्चा केली. या परिसरात ३५ च्या वर गाव येथ असून या गावासी डॉक्टर या नात्याने मी ग्रामीण गावातील भेटी देण्यासाठी प्रयत्न करित असल्याचे आणी गावखेड्यात ग्रामस्थ यांना या कोरोना या रोग गावात .घरातील प्रवेश न करण्यासाठी सह नागरिकांना काळजीपूर्वक रहा आणी दुसऱ्या णाही सुरक्षित ठेवा असेही आवश्यक आवान करीत असल्याचे डॉ बावने यांनी या वेळी
या रिपब्लिकन च्या कार्यकर्ते आणी अध्यक्ष यांना या भेटी दरम्यान सकारात्मक महीती या वेळी दिली हे विशेष

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …