Breaking News

*कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘शहीदों को सलाम दिवस’ कार्यक्रम*

*कॉंग्रेस पक्षाच्या वतीने ‘शहीदों को सलाम दिवस’ कार्यक्रम*

उपजिल्हा प्रतिनिधी तुकाराम लुटे

मौदा : ‪काँग्रेस पक्षाच्या वतीने ‘शहीदों को सलाम दिवस’ कार्यक्रम मौदा व कामठी येथे दि.२६ जुन रोजी राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी जि.प.अध्यक्ष सुरेश भोयर उपस्थित होते.

भारत-चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पंचायत समिती सभापती दुर्गा ठवकर, जि.प.सदस्या शालिनी देशमुख, शेषराव देशमुख, रामप्रसाद पराते, ज्ञानेश्वर वानखेडे, तुळशीराम काळमेघ, शाहजा शफाअत अहमद, अवंतिका लेकुरवाळे, श्रिणू यांगट्टी, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, विक्की साठवणे, शुभम तिघरे, लक्ष्मण उमाळे, अनिल बुराडे, स्वप्नील श्रावनकर, वंदना सिंगनजुडे, श्याम वाडीभस्मे, किशोर सांडेल, विष्णू साठवणे, राकेश वाघमारे, अशोक वासनिक, राजेश ठवकर, रामनरेश सेनवार, महेश कलारे, प्रकाश वॉकलपुडी, रतन बरबटे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित होते.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …