Breaking News

*लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार* *दोन वर्षे केले शारीरिक शोषण*

*लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार*

*दोन वर्षे केले शारीरिक शोषण*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेरलग्नाचे आमिष दाखवून 17 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना सावनेर ठाणे अंतर्गत पाटनसावंगी येथे उघडकीस आली*

*प्रकरणातील आरोपी प्रियकराने तब्बल दोन वर्ष अत्याचार केल्यानंतर प्रेयसीला लग्नास नकार दिला तसेच प्रियकराने पीडितेच्या बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे ही समोर आले आहे आपली फसवणूक झाल्याचे समजताच तरुणीने सावनेर ठाणे गाठून आरोपी रमेश मधुकर काकडे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला*


*पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2018 पासून आरोपी रमेश सोबत पीडित तरुणीची मैत्री झाली होती मैत्री नंतर त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले रमेशने पीडितेला लग्न करण्यास होकार दिला अंदाजे 10 एप्रिल 2018 ते 25 एप्रिल 2020 दरम्यान आरोपीने वेळोवेळी पिडीतेशी सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले या कालावधीत पीडितेला गर्भ धारण ही झाले असता आरोपीने तिला गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला काही दिवसापूर्वी आरोपीने लग्नास नकार दिले आपली फसवणूक झाल्यानंतर पीडितेने सावनेर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली*

*अल्पवयीन फिर्यादिच्या तक्रारीवरून “लैगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम 2012(पोस्को) नुसार गुन्हाची भादवी कलम 376, 1 ,2, एन 313 सोबतच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम (पोस्को) कलम 5, 6 नुसार नोंद करुण पोलीस निरिक्षक अशोक कोळी यांचे मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक रासकर व सहकारी तपास करित आहेत*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …