Breaking News

*नरखेड पंचायत समीती येथे विज बिला संबंधीत आधिकारेची चार्च संपन्न*

*नरखेड पंचायत समीती येथे विज बिला संबंधीत आधिकारेची चार्च संपन्न*


नरखेड तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

नरखेड़–  दि. 30/6/20 रोज मंगळवार ला दुपारी 2 वाजता पंचायत समिती नरखेड येथे मा. श्री. मळसने कार्यकारी अभियंता महावितरण विभाग काटोल यांनी”वीज बिल ” समंधात चर्चा करण्यासाठी मा. सौं. नीलिमा सतीश रेवतकर सभापती हयांच्या अध्यक्षते खाली बैठक घेतली. यामध्ये चर्चा झाली असता ग्राहक ची कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वीज बिल माफ अशीच सगळ्या पदाधिकारी इच्छा दर्शविली. परंतु मा. कार्यकारी अभियंता यांनी सर्व परिस्थिती समजावून सांगितली. शासन आणि कंपनी ची हित पाहून निर्णय शासनस्तरावर घ्यावा. यामध्ये कंपनी ने स्थिर आकार रद्द करावा. 16%शासन नी रद्द कराव. वीज बिल वाढ दर ही जून नंतर लावावि. पुढील नियमित बिल सोबत कोरोना तील बिल हप्ते स्वरूपात घ्यावे. जेणेकरून कंपनी ची हित, शासन व ग्राहकाच हित राखता येईल. अशीच सर्व शेतकऱ्यांना मदत होईल. असा निर्णय घ्यावा. अशीच चर्चा झाली. यावेळी उपस्थित वैभव दळवी उपसभापती, सौं. देवका बोडखे, कु. दिक्षा मुलताईकर सदस्य जिल्हा परिषद, सौं.अरुणा मोवाडे, सौं. माया मोढोरिया,कु. रश्मी आरघोडे, श्री. सुभाष पाटील सदस्य पंचायत समिती श्री. प्रशांत मोहोड खंडविकास अधिकारी, श्री. राठोड उपविभागीय अभियंता नरखेड उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …