*अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे व मोटर सायकल ची अंतयाञा अांदोलन*
रामटेक प्रतिनिधि- ललित कनोजे
रामटेक – केंद्र सरकार ने केलेल्या अन्यायकारक इंधन दरवाढीविरोधात धरणे व मोटर सायकल (स्प्लेंडर गाडी ) ची अंत्ययाञा रामटेक तहसिल कार्यालयावर काढण्यात अाली.रामटेक येथे दिनांक 3/जुलै 2020 रोजी पार पडलेल्या ऊपरोक्त आंदोलनात तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती यांना निवेदन देवुन इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली.त्यांनतर मोटर सायकल ची अंत्ययाञा रामटेक येथिल गहुतलाव येथे नेऊन मोटर सायकल वर अंत्यसंस्कार करण्यात अाले.

या वेळी राजेंन्द्र मुळक माजी मंञी व अध्यक्ष , काॅग्रेस कमेटी नागपूर जिल्हा, आनंदरावजी देशमुख माजी आमदार, गज्जू यादव महासचिव नागपुर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी,सौ.तक्षशिलाताई वागधरे महिला अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी,नरेश बर्वे, हर्षवर्धन निकोसे, असलम शेख, दयाराम भोयर, इसराईल शेख,शेषराव देशमुख,डूमन चकोले,श्रीमती शांताताई कुमरे, कैलास राऊत,सौ.अर्चनाताई भोयर,राजुभाऊ कुसुंबे,योगेश देशमुख, सौ.कलाताई ठाकरे, रवींद्र कुमरे,शंकर होलगीरे, सौ.पिंकी राहाटे,सौ.उर्मिलाताई खुडसाव,प्रशांत कामडी, भाऊराव राहाटे, रमेश बिरणवार, पि.टी.रघुवंशी, सौ.कांचनताई ताठी,राहुल कोठेकर,अमर तरारे, मनोज नौकरकर,रवी चवरे, महेश कलारे,दिपक भोयर,रनवीर यादव, शिकु चौधरी,मोसीन खान,श्री.राहुल पिपरोदे,सुशील राहाटे,मोसीन शेख,गणेश बावनकुळे,पिंटू नंदनवार,वसिम कुरेशी,स्नेहदिपा वाघमारे, रवींद्र गुडडे,अमोल देशमुख,किशोर बोरकर, रमन भोयर, राजाभाऊ कोठापारी,श्रीहरी डोनापल्ली, गौरव भोयर,आकाश राऊत, संदीप मलधान व इतर मंडळी उपस्थित होते.

Maharashtra News Media सच की आवाज