Breaking News

नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका 💐💐नयनाताई झाडे 💐💐 यांना *महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*
कर्तुतव लाभो तुम्हाला,
भविष्य लाभो तुम्हाला..
आपल्या जन्म दिनी,
अखंड आयुष्य लाभो तुम्हाला…..!!
अपणास वाढदिवसा निमित्त
स्नेह शुभेच्छा !!

 

नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका

 

💐💐नयनाताई झाडे 💐💐

यांना
*महाराष्ट्र न्यूज मीडिया व मित्र परिवारा तर्फे वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा*

“सुदिनं सुदिनं जन्म दिनं तव भव तू मंगलम जन्म दिनं चिरंजीव कुरु पुण्य वर्धनम चिरंजीव कुरु कीर्ति वर्धनम विजयी भव सर्वत्र सर्वदा जगती भव तू तव सुयशोगानम सुदिनं सुदिनं जन्म दिनं”
*जीवेत शरदः शतम*
*किर्तीमान भाव्….*
*यशस्वी भव्…*

*नयना ताई झाडें माजी नगरसेविका खूप सुंदर व्यक्तिमत्व..जे सतत निःस्वार्थ भावाने नेहमी गरिबांच्या पाठीशी उभ्या राहून त्यांची मदत करणाऱ्या.. कोरोना काळामध्ये कुणीही गरीब उपाशी राहू नये… अश्या गरिबांना घरोघरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंच्या “किट” वाटप करणाऱ्या माझ्या आदरणीय ताईला वाढदिवसाच्या अनंत कोटी योगमय शुभेच्छा आज गुरुपौर्णिमा सुद्धा आहे… गुरुची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना*

 *योग शिक्षिका सुरेखा नवघरे*

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं…
वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा…
महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …