Breaking News

*श्री संत बाल योगी उमेशनाथ जी महाराज यांचा वायरल झालेला विडियो वर जोगेद्र अनुप खरारे यांचे मत*

*श्री संत बाल योगी उमेशनाथ जी महाराज यांचा वायरल झालेला विडियो वर जोगेद्र अनुप खरारे यांचे मत*

 

प्रतिनिधी- विश्वास बांगरे

वर्धा*अखिल भारतीय सफाई मजदूर कांँग्रेस कामगार संघटना ( 7262) ट्रेड यूनियन तर्फे महाराष्ट्र प्रदेश (युवा प्रकोष्ट समितीचे )उपाध्यक्ष श्री. जोगेद्र अनुप खरारे* यांनी मा. श्री संत बाल योगी उमेशनाथ जी महाराज यांचा वायरल झालेला विडियो वर आपले मत प्रदर्शित केले आहे, *मा. श्री संत बालयोगी उमेशनाथ महाराज यांच्या वायरल झालेल्या विडियो मध्ये त्यांनी भगवान श्री विर गोगाजी महाराज यांच्या निशानांना अर्थात छडी यांना स्थापित करुन भगवान श्री विर गोगाजी महाराज जन्मोत्सव साजरा करावा असे सांगीतले आहे*

परंतु सध्याची परिस्थिति पाहात आपल्या सर्वांना माहिती आहे की, कोरोना-कोविड-19 च्या महामारीमुळे किती तरी लोक हजारो लाखोच्या संख्येने मरण पावले असुन अजुन पण परिस्थितित फार गंभीर आहे. त्यावर श्री जोगेंद्र अनुप खरारे यांचे मत आहे की, वर्ष 2020 च्या भगवान श्री विर गोगाजी महाराज जन्मोत्सव सन बाहेर साजरा करु नये. कारण की या वर्षी असे किती तरी सन आपण साजरे केले नाही, जसे की रामनवमी, 14 एप्रिल, रमजान ईद. समाजात जर असे सन घरा बाहेर साजरे झाले तर कोरोनाला आपण स्वतः आमंत्रीत करत आहोत, असे मत *श्री. जोगेंद्र खरारे यांनी मांडले*. तरी *श्री. जोगेंद्र खरारे यांन विंनतीपुर्वक सांगितले की जर आपण एक वर्ष सन साजरा केला नाही तर किती तरी जिव वाचु शकतात. तसेच प्रशासनाला सुध्दा आपल्यामुळे कोणताच त्रास होणार नाही. सन साजरा करायचा असेल तर भगवान गोगाजी महाराजांची प्रतिमा घरातच स्थापित करावी व पुजा, प्राथना करावी ही विंनती*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …