Breaking News

*भाजपा नरखेड़ शहर ची मागणी* *वन्य प्रान्याचा बन्दोबस्त करा* *वीज बिल माफ करा* *नरखेड भाजप व्दारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*

*भाजपा नरखेड़ शहर ची मागणी*

*वन्य प्रान्याचा बन्दोबस्त करा*

*वीज बिल माफ करा*

*नरखेड भाजप व्दारे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन*

नरखेड प्रतिनिधी- श्रीकांत मालाधुरे

नरखेड़भागातील शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून वन्य प्राणी *(रोही व रानडुक्कर)* यांच्या त्रासामुळे त्रस्त आहे शेतकऱ्यांनी *जेमतेंम पेरलेले खरीप पिक* तसेच मोसंबी ,संत्रा चे पिक उध्वस्त होत आहे *वन्य प्रान्याचा बन्दोबस्त लावण्याकरीता* वनपरिक्षेत्र अधिकारी नरखेड़ श्री टुले यांना निवेदन देण्यात आले तसेच कोरोना महेमारीच्या काळात *लॉकड़ाऊनमुळे* जनतेचे काम धंदे ,नोकरी ,व्यापारी,शेतमजूरी,करागिरी,बैण्ड सर्व व्यवसाय बन्द होते या मार्च एप्रिल,में,तिन महिन्यात महावितरण चे विज बिल आले नव्हते मात्र आत्ता एकाच वेळी *भरमसाठ विजबील आल्याने नागरिक हैरान आहे* नागरिकांची आर्थिक स्थिति हलाकीची आहे करीता तीन महिन्याचे विज बिल माफ करण्यात यावे या करीता *निवेदन उपकार्यकारी अभियंता महावितरण श्री राठोड साहेब* यांना देऊन आलेल्या *विज बिलाची होळी करण्यात आली*
सदर दोन्ही निवेदन *विजयजी हटवार* उपाध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश(OBC मोर्चा)व *विशालजी भोसले* भाजपा नेते नागपुर जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले ,भाजपा कार्यध्यक्ष प्रमोद वैद्य,अध्यक्ष भाजपा (किसान मोचा ) तुकाराम रेवतकर,विनायक पिंजरकर भाजपा जेष्ठ सदस्य, प्रशांत खुरसंगे,पुरुषोत्तम थोटे, रामचंद्र बागड़े,अशोक वेरुळकर,विनायक रेवतकर,अशोक कळंबे,नामदेव कळंबे,रमेश दुर्गे,मनोहर गायधने,विजय दातिर,श्रीराम भूते,विजय डोंगरे,अनिल अलोने,सतीश टेकाडे,रणजीत गजबे,पुरुषोत्तम वैद्य,लिलाधर रेवतकर,रूपेश बारई,दीपक बेहरे,प्रकाश सनेसर,विट्ठल बालपांडे,नसरुल्ला पठान, गणेश कोरडे,मुकिंदा बालपांडे,अल्लू पठान,किशोर गुरमुळे,भागवत देवतले,दीपक लेंडे,कैलास रेवतकर,खुशाल रेवतकर,पंकज वैद्य,पुरुषोत्तम कडमधाड,लिलाधर भांगे,भूपेश वैद्य,ऋषि नारनवरे उपस्थित होते

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …