Breaking News

*गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी*

*गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी*

*विशेष प्रतिनिधी यवतमाळ*

यवतमाळ –  गुरुपौर्णिमा उत्सव मानवता मंदिर यवतमाळ येथे, आदरणीय दिनेशजी राठोड (जिला प्रभारी भारत स्वाभिमान न्यास) यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला।
प्रमुख पाहुणे म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग चे राजाभाऊ पडगिलवार, तसेच गुरुदेव सेवा मंडळ चे अध्यक्ष विनायकराव बोदडे, आणी संजयजी चाफले जिल्हा प्रभारी पतंजलि योग समिती, रमेशजी राऊत वरिष्ठ मार्गदर्शक, मायाताई चव्हाण
जिल्हा महिला प्रभारी, पंडीत जी वारंगे जिल्हा प्रभारी पतंजली किसान सेवा समिती, सतिषजी उपरे जिला प्रभारी युवा भारत, अस्मिताताई राठोड महामंत्री भारत स्वाभिमान न्यास ,रामचंद्रजी तायवाडे संघटण सचिव, संदीप खांदवे जिल्हा कोषाध्यक्ष, कवीताताई पवार यवतमाळ तहसील महिला प्रभारी, प्रकाशजी चिव्हाणे तहसिल प्रभारी सुबोधजी राय, दिपक डगवार अनिकेत राठोड ई. पदाधिकारी उपस्थित होते


स्वामीजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या फोटो ला वंदन करून दीपप्रज्वलन करण्यात आले।
मान्यवर प्रमुख पाहुणे तसेच पांचही जिल्हा प्रभारी यांनी गुरुपौर्णिमा बद्दल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनेशजी राठोड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन संजयजी चाफले यांनी तर आभार संदीपजी खांदवे यांनी व्यक्त केले।

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …