Breaking News

*राजगृहाच्या हल्लेखोरावर देष द्रोहाचा गुन्हा नोंदवा* *संभाजी बिग्रेड व जय शिवाजी सामाजिक संस्थेची मागणी*

*राजगृहाच्या हल्लेखोरावर देष द्रोहाचा गुन्हा नोंदवा*

*संभाजी बिग्रेड व जय शिवाजी सामाजिक संस्थेची मागणी*

*प्रतिनिधी साहील ढवळे/दिनेश चौरसिया सावनेर*

*सावनेर ता. 8: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत निवासस्थान असलेल्या राजगृहाची दोन अज्ञात व्यक्तींकडून मंगळवारी सायंकाळी तोडफोड करण्यात आली.पुस्तकांसाठी घर बांधणाÚया बाबासाहेबांच्या राजगृहावरील हल्ल्याचा निशेध नोंदवित आरोपी विरूद्ध देष द्रोहाचा गुनहा नोंदविण्याची मागणी संभाजी ब्रिगेड,जयशिवाजी सामाजिक संस्थेने केली आहे.*
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईत निवासस्थान असलेल्या राजगृहाची दोन अज्ञात व्यक्तींकडून मंगळवारी सायंकाळी तोडफोड करण्यात आली. ही जागतिक दर्जाची दुदैवी घटना आज भारतात घडली आहे. पुस्तकांसाठी घर बांधणार्या बाबासाहेबांच्या राजगृहावरील हा हल्ला दोन अज्ञात व्यक्तींकडून मंगळवारी सायंकाळी राजगृहाच्या काचांवर दगडफेक करून करण्यात आला आहे. तसंच घरातील कुंड्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान सावनेर तालुक्यातील संभाजी ब्रिगेड व जय शिवाजी सामाजिक संस्थेने या तोडफोडीचा निषेध करीत आरोपी विरूद्ध देश द्रोहाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा ईषारा तहसिलदार चैतरली दराडे यांना देण्यात आलेल्या निवेदनातू केला आहे.*
*याप्रसंगी सेवकराम राऊत, संभाजी ब्रिगेड विभागीय अध्यक्ष दिनेश इंगोले, संभाजी ब्रिगेड खापा शहर अध्यक्ष पवन लांबट, प्रषांत ठाकरे,गजेन्द्र कोमुजवार,पुरूशोत्तम काळे,रमेष वानखेडे,अनिल घटे, गणपती पठाणे, उईके सर, सिद्धार्थ मांडवे, शकील झेडीया, राजू सोनटक्के, भगवान चांदेकर, दिलीप वांढरे, आदी उपस्थित होते.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …