Breaking News

*राजगृहाच्या हल्लेखोरावर देश द्रोहाचा गुन्हा नोंदवा* *वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व विविध सेलच्या वतीने राजगृह भवन” या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध*

*राजगृहाच्या हल्लेखोरावर देश द्रोहाचा गुन्हा नोंदवा*

*वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटी व विविध सेलच्या वतीने राजगृह भवन” या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध*

प्रतिनिधि- विश्वास बांगरे

वर्धावर्धा जिल्हा कॉंग्रेस कमिटी व विविध सेलच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ” राजगृह भवन” या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध केले.

काल दिनांक ७- ७-२०२० रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुम्बई येथील निवासस्थान ” राजगृह ” भवन येथे काचा, खिडक्या, झाडाच्या कुंड्या, सी.सी.टी.व्ही.चे तोडफोड केली आहे.ही घटना अत्यंत निंदनीय आहे.हे घटना ज्यानी कोनी केले असेल त्याला कठोर प्रशासन कारवाई करावी व्हावी म्हणून व अश्या घट्ना दोन समाजात तेढ निर्माण करण्यारी घट्ना आहे यांच्या विरोधात श्री.मनोजभाऊ चांदूरकर जिल्हा अध्यक्ष कॉंग्रेस कमिटी व श्री धर्मपाल ताकसांड़े जिल्हा अध्यक्ष अनु जाती विभाग वर्धा यांच्या हस्ते मा.श्री.कोरडे साहेब अप्पर जिल्हाधिकारी (RDC ) यांच्या मार्फत मा.ना.श्री.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य याना देण्यात आले.यावेळी प्रमुख्याने श्री.महेंद्र शिंदे, सुधीरभाऊ पांगुळ शहर अध्यक्ष वर्धा, डॉ.रामकृष्ण मिरगे,सौ.शैला दिक्षीत महिला जिल्हध्यक्षा अनु.जाती विभाग, सौ.वानखेडे ताई, अविनाश सेलुकर, अमोल गायकवाड,नंदु कांबळे,सुबोध, सुनिल दिक्षीत आदी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …