Breaking News

*भक्तांना मंडपात प्रवेश नाही दहा कार्यकर्त्यांनाच परवानगी गणपती मंडळां साठी काटेकोर नियमावली* *भक्तांना मंडपात प्रवेश नाही, 10 कार्यकर्त्यांनाच परवानगी, गणपती मंडळांसाठी काटेकोर नियमावली*

*भक्तांना मंडपात प्रवेश नाही दहा कार्यकर्त्यांनाच परवानगी गणपती मंडळां साठी काटेकोर नियमावली*

*भक्तांना मंडपात प्रवेश नाही, 10 कार्यकर्त्यांनाच परवानगी, गणपती मंडळांसाठी काटेकोर नियमावली*

यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने मूर्तीची उंची कमी होणार आहेच, पण त्याचबरोबर मंडळांना अनेक नियमांचे काटेकोर पालनही करावे लागणार आहे .

*भक्तांना यंदा मंडपात जाऊन गणेशमूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. तसेच हार, फुलेही अर्पण करता येणार नाहीत. गणपतीची आरती, आगमन, विसर्जन या कार्यक्रमांना केवळ 10 कार्यकर्त्यांनाच उपस्थित राहता येणार आहे.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …