Breaking News

*सावनेर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग*

*सावनेर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग*

सावनेर प्रतिनिधी- साहिल ढवळे

*सावनेर: बारा वर्षीय पीडित फिर्यादी हिला आरोपीने फोन करून घरी बोलाविले पिडीताही आरोपीच्या घरी गेली तेव्हा आरोपींनी पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला*
*आकाश बाबाराव मेश्राम 24 राहणार सावनेर असे आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार बारा वर्षीय पीडित फिर्यादी हिला आरोपीने फोन करुन घरी बोलावले पीडिताही आरोपीच्या घरी गेली तेव्हा आरोपीने उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग आकाश बाबाराव मेश्राम वय 24 राहणार सावनेर याने त्यानंतर आरोपीने पिडीतेच्या मामाला फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच आरोपीने फिर्यादी च्या वडिलांना सुद्धा धमकी दिली सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी विरुद्ध कलम 354 354 504 506 507 भादवि कलम 78 बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे आरोपीला अटक करण्यात आली असुन पोलीस नीरिक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस करीत आहेत*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …