Breaking News

*वृक्षारोपण व वृक्ष संगोपन मोहीम 2020* *औषधीयुक्त वनस्पती वर मार्गदर्शन*

*वृक्षारोपण व वृक्ष संगोपन मोहीम 2020*

*औषधीयुक्त वनस्पती वर मार्गदर्शन*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*
*नागपूरवसुंधरा सोशल फाऊंडेशन तर्फे आज मयूर किराणा अवधूत नगर प्रभाग क 34 नागपूर येथील वृक्ष रोपण करण्यात आले.*

*या वृक्ष रोपण कार्यक्रमाला योग शिक्षिका सुरेखा नवघरे, समाजसेविका सारिका ताई ठाकरे, युवा समाजसेवक सुरज राठोड , मयूर ढबाले, उमेश वंडे, सुरज वैद्य, मनीष धकाते, वैभव सप्रे, शुभम पाऊळझगडे, मयूर खोरगडे , समीर काळे वसुंधरा टीम उपस्थित होती. तसेच सुरेखा ताई नवघरे यांनी गुळवेल या आयुर्वेदिक वनस्पती चे वाटप केले. व गुळवेल या अमृत वनस्पतीचा नियमित काढा घेतल्याने आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून कोरोना सह अनेक बिमारी पासून स्वतःला सुरक्षित ठेऊ शकतो.तसेच योग प्राणायाम नियमित केल्याने आपण संपूर्ण रोगापासून मुक्त होतो. याचे सुंदर मार्गदर्शन सुरेखा ताई यांनी केले.*

झाडे_लावा_झाडे_जगवा

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …