Breaking News

*कोरोना ब्रेकींग* *सावनेर महाजन लेआउट येथे अजुन 1 कोरोना विस्फोट* *महाजन लेआऊट सह शहरात उडाली खळबळ* *मोठा भावा नंतर 21 वर्षीय लहान भावाला ही कोरोना ची लागन*

*कोरोना ब्रेकींग*

*सावनेर महाजन लेआउट येथे अजुन 1 कोरोना विस्फोट*


*महाजन लेआऊट सह शहरात उडाली खळबळ*

*मोठा भावा नंतर 21 वर्षीय लहान भावाला ही कोरोना ची लागन*

मुख्य संपादक -किशोर ढूंढेले

सावनेर*दोन दिवसा आधी महाजन लेआऊट येथील गुजरात वरुन आलेल्या 24 वर्षीय युवकास कोरोना विषाणू ची लागन झाल्याचे निश्पन्नास आले होते*


*त्याच कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्याच 21 वर्षीय लहान भावाला कोवीड़ 19 तपासणीतुन कोरोनाची लागन झाल्याची माहीती उघडकीस आल्याने महाजन लेआऊट सह शहरात खळबळ उडाली असुन स्थानिक प्रशासन,आरोग्य विभाग आदींनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दीला आहे*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …