Breaking News

*मोवाड शहरातील लोक राहतात गाजर गवतात नगरपरिषद स्वच्छाता विभागाचे दुर्लक्ष*

*मोवाड शहरातील लोक राहतात गाजर गवतात नगरपरिषद स्वच्छाता विभागाचे दुर्लक्ष*

 

 

नरखेड़ तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे

मोवाडशहरात अनेक ठिकाणीनी गाजर गवतातची जणु मोवाड शहरात लगवट केले प्रमाणे मोठे मोठे गाजर गवत वाटीकाच त्यार झाले आहे असे सर्वत्र दुष्य दिसत आहे.आता पावसाळ्या सुरू झाला .तरीही स्थानिक न.प.प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.जर या गाजर गवताने लोकांना मधे खाज,खुजली,कीवा साप,विचु अशा सरपटणारे प्राणापासुन जर दुरघटना झाली तर यास जबाबदार कोण असा प्रश्न गावकरी जनतेत निर्माण झाला आहे.कारण आता पावसाळ्यात अशा प्रकारचे घटना होणेस वेळ लागत नाही.

शहरातील अनेक प्रभागातील खाली भुखंडात तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघानामधे ,सार्वजनिक ठिकाणी ,शासकीय कार्यालय ,अशा अनेक ठिकाणी गाजर गवताच्या फैलाव वाढत आसल्याने रोगराई पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.अगोदरच कोरोना संसर्गामधे नागरिक भयभीत झाले आहेत.अशातच गाजर गवतातमुळे विविध रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची यात भर पडली आहे.तेव्हा नगरपरिषद प्रशासनाने या समस्या ही तात्काळ सोडविण्यासाठी नगरपरिषद साफसफाई यंत्रणा कामला लावावी अशी गावातील जनता मागणी ला जोर आला आहेत.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …