कोरोना वारीयर्स यांच्या स्वँब टेस्टींग* *जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार पत्रकार बांधव,नगराध्यक्ष,नगरसेवक व समाजसेवकांच्या कोवीड़ 19 “स्वँब”तपासणी*

*कोरोना वारीयर्स यांच्या स्वँब टेस्टींग*

*जिल्हाधिकारी साहेबांच्या आदेशानुसार पत्रकार बांधव,नगराध्यक्ष,नगरसेवक व समाजसेवकांच्या कोवीड़ 19 “स्वँब”तपासणी*

सावनेर प्रतिनिधी सुरज सेलकर सोबत दिनेश चौरसीया

*सावनेरकेन्द्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाँकडाऊन पंधरा पंधरा दिवसाचे एक ते चार असे चार चरण प्राथमिक उपाययोजना व त्यानंतर एक एक महिन्याचे अनलाँक असे दुसरे चरण सध्यास्थीतीत सुरु असुन सुध्दा निरंतरतेनी कोरोना विषाणूंची लागन झालेले रुग्ण झपाट्याने वाढत आहे.*

*रोजच्या रोज जरी कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांच्या संखेत वाढ होत असली तरी नगर प्रशासनासह स्थानिक प्राथमिक आरोग्य केन्द्र व तालुका आरोग्य आधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्याशी पुर्ण न्याय करत एकाकी झुंज देत या कोरोना विषाणूंना हद्दपार करण्याकरिता लढा देत आहे.नागरिकांन कडून पाहिजे तीतके सहकार्य मीळत नसल्याने व आपल्या आरोग्य विषयक माहीत्या नागरिक लपवत असल्याने परिस्थिती आज जरी नियंत्रणात दिसत असली तरी ती केव्हाही मोठे स्वरूप धारण करेल याची शक्यता नाकारता येत नाही त्याकरिता संपूर्ण प्रशासन घाम गाळत असून पुढे परत केंद्र ,राज्य व स्थानिक प्रशासनास कठोर पाऊल उचलत लाँकडाऊन लावन्यास बाध्य व्हावे लागेल व तसे चित्र व चर्चा सद्यापरिस्थीत रंगू लागल्यांने परत लाँकडाऊन लागण्याचे आसार दिसत आहेत*

*सुरु असलेल्या कोराना काळात शासकीय कर्मचारी अधिकार्यांनसह “कोरोना वारीयर्स” म्हणून आपल्या सेवा देणारे वर्तमानपत्र तसेच सोशल मीडिया प्रतिनिधी सोबतच नगरसेवक, समाजसेवी आदिंच्या आरोग्याची काळजी म्हणून मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील या सर्व “कोरोना वारियर्स” यांच्या सावनेर पब्लिक स्कूल येथे स्थानिक नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे व कोवीड़19 प्रबंधक डॉ भुषन सेंबेकर, डॉ संदिप गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वँब टेस्ट” करण्यात आल्या यात सर्व पत्रकार बांधव तसेच नगरसेवक, नगरसेविका व समाजसेवी सोबतच चिन्हांकितांनी सदर स्वँब टूस्ट करूण घेतल्या*

*या प्रसंगी नगराध्यक्षा रेखाताई मोवाडे, नगरसेवक निलेश पटे,दिपक बसवार,सौ.सुषमा दिवटे,सौ.इंदिरा ताई झोडापे,तेजस्विनी लाड,सौ.प्राजक्ता वानखेडे, सौ.नारेकर,माजी नगरसेवक व पत्रकार लक्ष्मीकांत दिवटे,कीशोर ढुंढेले, पांडुरंग भोंगाडे,पीयूष जिंजुवाडीया,विजय पांडे,शांताराम ढोके,अनिल अडकीने,मनोज पंकज,मुकेश झरबडे,रामेश्वर रुषीया,सुरज सेलकर, दिनेश चौरसीया,रवि काळबांडे इत्यांदींनी उपस्थित राहून आपल्या कोराना तपासणी करवून घेतल्या*

*तर सावनेर नगरपालिका, तालुका आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कर्मचारी अधिकारी यांनी सदर आयोजनाच्या यशस्वीते करीता परिश्रम घेतले*

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …