Breaking News

*योग प्राणायाम व आयुर्वेद वनस्पती गुळवेल वनस्पस्ती मार्गदर्शन.*

*योग प्राणायाम व आयुर्वेद वनस्पती गुळवेल वनस्पस्ती मार्गदर्शन.*

*विशेष प्रतिनिधी नागपूर*

*नागपूरमोदिजींनच्या नमो, नमो संघटनेच्या सदस्या, बीजेपी ओबीसी मोर्च्या संघटनेच्या सदस्या.व ज्यांच स्वतःच पाटणे पाटणे ज्येलर असलेल्या. सविता ताई पाटणे. यांनी स्वतः योग करून आपल्या जीवनात आपण कशा प्रकारे आनंदी व सुखी जीवन जगतो हे स्वतःच्या शब्दात त्यांनी सांगितले. तसेंच सुरेखा नवघरे ही के आदर्श योग शिक्षिका असून त्या लोकांना नियमित योग मार्गदर्शन करताताच विशेषतः मुलींना योग शिकवून मुलींना योगामुळे काय फायदे होतात. हे सुद्धा ताईने सांगितले. सविता ताई या एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. सतत समाज सेवेत तत्पर असणाऱ्या, गोर गरीब आणि गरजू लोकांसाठी सतत धावून येणाऱ्या. तसेच सुख समृद्धी. त्यांच्या जीवनात भरभरून आहे. तरी पन त्यां आपल सुख गोर गरिबांच्या खुशीत शोधतात गरजु स्त्रीयांना त्या बहिणी सारख्या सांभाळून नेणाऱ्या आणि पूर्ण समर्पित भावाने समाजसेवा करणाऱ्या ताईंच्या कार्य खरेच प्रशंसनीय आहे*


*वाढत्या कोरोना विषाणूंचा संसर्गात योग प्राणायाम, आसने व व्यायाम करुण आपण आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवून या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळू शकतो व याकरिता अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत त्यात अग्रगण्य असलेली नमो नमो संघटना व पदाधिकारी सातत्याने नागरिकांना योग प्राणायाम सोबतच औषधीय वनस्पती चे वितरण करुण त्यांचे महत्व पटवून सांगत आहेत*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …