*कोरोना फायटर टीम मोवाड तर्फे वर्ग 12 वी मध्ये प्रथम व द्धिर्तीय हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार*


प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – शहरात स्वंयम स्वपुर्तीने स्वामी विवेकानंद,छत्रपती शिवाजी महाराज ,भंगतसिह,अशा अनेक देश भक्तच्या विचाराणे प्रेरीत झालेले तरुण युवकाची टिम म्हणजे कोरोना फायटर टिम होय मोवाड शहरात कोरोनाच्या व लाँकडाउन काळात गावातील तीनही सिमाचे आहोरात्र संरक्षण ,गरजूंना जिवणावश्य किटवाटप,होमकोरनटाईन लोकाना मदत,कीवा रक्तदान शिबीर ,पुर्ण मोवाड शहरात होमिओपॅथी आसनिक अब्लम ३० गोळाया घरोघरी वितरण केलेत अशा सारखे अनेक उपक्रम हे निस्वार्थ भावणे आपले मोवाड गावाल कोरोना पासून मुक्त ठेवणेसाठी राबवणे सुरू आहेत.
अशा प्रकारे गरीब मधून अथक परीश्रम घेऊन गं.भं.उच्च मध्यमिक व ज्युनिअर काँलेज शाळेचे प्रार्चाय ज्ञानेश्वर दारोकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण प्राप्त विघार्थीनीच्या घडलेत .सत्कार त्यांच्या घरी जाऊन करण्यात आला.

त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा,शाल, श्रीफळ व मिठाई देऊन घरच्यांचं तोंड गोड करत सत्कार करण्यात आले, विशेष बाब म्हणजे आर्ट आणि कॉमर्स या दोन्ही पण शाखेत सर्व मुलीच प्रथम आणि द्धिर्तीय आल्या घरच्यांना आपल्या मुलीचा सार्थ अभिमान वाटू लागला आणि सत्कार पाहून खूप आनंद झाला.

आर्ट मध्ये प्रथम -1) राणी जैन 77.54% द्धिर्तीय2) मोनाली क्षीरसागर 72.16% मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्या.
कॉमर्स मध्ये प्रथम- योगिता उईके – 87.39% द्धिर्तीय- वैशाली धोटे – 85.23% मार्क घेऊन उत्तीर्ण झाल्या. आज योगिता उईके या मुली च्या घरी सर्व जण गेले असता अत्यंत हालाकीची परिस्थिती खूप कठनाईतून शिक्षण घेत आहे समोर च्या शिक्षणा करीत ऍडमिशन आणि जाण्या येण्याचा खर्च या विद्यार्थ्यांनीचा कोरोना फायटर टीम ने करण्याचा संकल्प केला आहे.यावेळी कोरोना फायटर टिम सदस्य यश चाळीसगावकर,निखिल कठाणे,चेतन ठोबरे,संदिप राकेश,श्रीकांत मालधुरे,अनिल ढोके,अविनाश गजभिये,योगेश गुर्वे,ऐजाज शेख, ललित खंडेलवाल,निरज,बेले,
आकाश मानेकार,राहुल डोंगर,मंगेश कवळती,सोनु शेख,तनविर सैय्यद,अफरोज शेख,किशोर निमकर,योगेश ठणगण,आशिष बेले,निलेश हटेकर,आकाश कुडाबोर,गणेश डोंगरदिवे,हर्षल ढोरे,स्वप्ननिल खसारे,राहुल होले,हरीष सोनकुसळे,हर्षल बांदरे,महेश जवणे,प्रेम शेंडे,अकाश सरयाम,गोविंद गिचरीया,अफरोज पठाण हे सर्व कोरोना फायटर उपस्थित होत
Maharashtra News Media सच की आवाज