Breaking News

*रिद्धी व सिद्धी आष्टनकर* *जवाहर नवोदय विद्यालय मधे निवड*

*रिद्धी व सिद्धी आष्टनकर*

*जवाहर नवोदय विद्यालय मधे निवड*

रामटेक तालूका प्रतिनिधी- ललित कनोजे 

रामटेकजवाहर नवोदय विद्यालय (JNV) , नवेगाव येथे रिद्धी व सिद्धी ओमप्रकाश आष्टनकर यांची वर्ग 9 चा प्रवेशा करीता निवड झाली आहे. दोघी संत गजानन महाराज इंग्लीश मिडीयम स्कूल रामटेक च्या विद्यार्थ्यांनी आहेत. जवाहर नवोदय विद्यालय हा केंद्र शासनाचा उपक्रम असून तेथे सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम राबवला जातो. प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय असते. सदरच्या शाळेत गरीब व होतकरू विद्यार्थीना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यात येते . विद्यार्थीनीना देशपातळीवर घेण्यात येणार्या प्रवेश परीक्षेद्वारे निवडण्यात येते. फेब्रुवारी 2020 मधे झालेल्या प्रवेश परीक्षेत -रिद्धी ओमप्रकाश आष्टनकर सहावी रैंक
व सिद्धी ओमप्रकाश आष्टनकर अकरावी रैंक मधे आली आपल्या यशाचे श्रेय – आईवडील, आजोबा, व शिक्षक यांना देतात. विशेष बाब ही आहे की दोन्ही जुडवा बहिनी आहेत

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …