Breaking News

*सावनेर कोरोना ब्लास्ट* *एकाच दिवशी तालुका सहा रुग्णांचा अहवाल पाँजेटिव्ह* *सावनेर शहरात कोरोना पाँजेटिव्ह दोन तर वेकोली वसाहत एक व खापरखेडा चनकापुर येथे तीन असे एकुण सहा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ*

*सावनेर कोरोना ब्लास्ट*

*एकाच दिवशी तालुका सहा रुग्णांचा अहवाल पाँजेटिव्ह*

*सावनेर शहरात कोरोना पाँजेटिव्ह दोन तर वेकोली वसाहत एक व खापरखेडा चनकापुर येथे तीन असे एकुण सहा रुग्ण आढळल्याने एकच खळबळ*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले सोबत सावनेर प्रतिनिधि सूरज सेलकर

सावनेर*दि.18 जुलै रोजी झालेल्या कोवीड़ 19 तपासणी दरम्यान सावनेर शहरातील दोन व वेकोली वसाहत एक अश्या तीन रुग्णांना कोरोना विषाणूंची लागन झाल्याचे निश्पन्नास आले असुन तालुक्यातील खापरखेडा चनकापुर येथील तीन रुग्णांचे तपासणी अहवाल पाँजेटिव्ह आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़ 19 चे प्रबंधक डॉ भुषन सेंबेकर व डॉ संदीप गुजर,तालुका आरोग्य अधिकारी यांनी दीली*


*कोरोना लागन झालेल्या रुग्णापैकी दोन रुग्ण नक्षत्र कालोनी गणेश मंदिर परिसरातील असुन त्यातील एख रुग्ण बीहार राज्यातून प्रवास असल्याची माहीती आहे तर दुसरा रुग्ण हा त्याच परिसरातील असुन तीसरा रुग्ण हा वेकोली वसाहत सावनेर येथील रहवासी असुन तो वेकोली सावनेर येथे कार्यरत असल्याची माहिती उघडकीस येत आहे*
*सावनेर शहरातील नक्षत्र कालोनी परिसरात आढळलेल्या रुग्णां पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आले असून आजुबाजू च्या परिसरास सील करण्याचे व त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांनाही विलगीकरण करण्याच्या कार्यास वेग आला असुन सावनेर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रविंद्र भेलावे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर प्रशासन सावनेर चे अधिकारी कर्मचारी युध्द स्तरावर करत आहेत*


*तर सावनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खापरखेडा चनकापुर परिसर परत एक दा कोरोना तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील हाँटस्पाँट ठरत आहे*


*वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांनी आपल्या व आपल्या परिवाराचे संरक्षण करुण सुरक्षित राहण्यासाठी शासनाने दिलेल्या उपाययोजना वर अमल करुण सहकार्य करावे अशी विनंती नगर प्रशासनाव्दारे करण्यात येत आहे*

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …