*खापरखेडा बनला नवीन कोरणा पॉझिटिव हॉटस्पॉट*

*नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले*

*खापरखेडा:- कोरोना व्हायरस दिवसने दिवस वाढतच चाललेला आहे. हळूहळू कोरोनाव्हायरसने ग्रामीण भागात धाव घेतलेली असून कोरोणाने सर्वांना सोडो की पडो करूण सोडलेले आहे. सावनेर तालुक्यातील चिचोली खापरखेडा येथे कोरोना च्या शिरकाव झाल्याने खापरखेडयात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे काल दिनांक वार्ड क्रमांक 1 चणकापूर च्या हद्दीत कोरोना पाँझिटिव मिळाला तेव्हा पासून कोरोणाच्या दिवसेने दिवस वाढ होण्यास सुरुवात झालेली आहे.
आज दिनांक 18.01. 2020 ला वार्ड नंबर 4 चिचोली खापरखेडायात पासष्ट वर्षाचा एक म्हातारा पुरुष कोरोना पाँझिटिव सापडल्याने खापरखेडा येथे एकदम धक्कादायक माहिती प्राप्त झाली तसेच आज ग्रामपंचायत अंतर्गत पुन्हा एक करुणा रुग्ण आढळल्याने परिसर दणाणून टाकला एकूण खापरखेडा च्या हद्दीत तीन रुग्ण सापडले असतात खापरखेडा मध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याची बातमी संपूर्ण खापरखेडा परिसरात पसरली असता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वार्ड नंबर चार खापरखेडा येथे सापडलेल्या रुग्ण हा किती लोकांना भेटला, कुठे कुठे गेला, यांची कसून चौकशी होत आहे. खापरखेडा घटनास्थळी म्हाताऱ्या पुरुषाच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपंचायत चिचोली खापरखेडा ची संपूर्ण टीम तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी, खापरखेडा पोलिस स्टेशन कर्मचारी वार्ड नंबर 4 खापरखेडा येथे दाखल होऊन त्यांनी आपल्या उपायोजना सुरू केलेल्या आहे तसेच वार्ड क्रमांक चार याला संपूर्ण त्यांनी सँनिटायगटझर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आजूबाजूचा परिसर सील करण्यात आलेला आहे*
Maharashtra News Media सच की आवाज