*ब्रेकिंग न्यूज*
*कळमेश्वर येथे भरदिवसा दाम्पत्यावर गोळीबार*
*गुन्हेगार क्षेत्रातील दोन टोळ्यांच्या आपसी वादाचा संशय*

*अतिरिक्त पोलीस आधिक्षक डेरादाखल*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर शहरात लोहकरे लेआऊट येथे ही धक्कादायक घटना आज सकाळ 11-30 च्या दरम्यान घडली.*
*गणेश मेश्राम व प्रिया गणेश मेश्राम अशी गोळीबार झालेल्या दाम्पत्याची नाव आहे.सदर दाम्पत्य नागपुर नजिक हिंगणा येथील मूळ असून गेली काही दिवसांपासून कळमेश्वर येथील लोहकरे लेआऊट येथे दुसर्या मजल्यावर भाड्याने राहात होते.*
*आज सकाळी 11-39 च्या दरम्यान त्यांच्यावर सात ते आठ तरुणांनी बेछूट गोळी बर केला.विशेष म्हणजे ही घटना सकाळी अगदी पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर घडली.जखमींवर कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नागपुर येथे हलविन्यात आले आहे. गोळीबाराच कारण दोन गुटातील आपसी वादातून घडल्याची माहीती उघडकीस येत असून.घटनेची माहीती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक घटनास्थळी पोहचून घटनेचे गांभीर्याने तपास करत आहे*
*गोळीबार झालेल्या गणेश मेश्राम याची ही पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवु्त्तीची असल्याची माहीती उघडकीस येत असुन आपसी वादातूनच हा प्रकार घडला असावा असा प्राथमीक अंदाज वर्तवील्या जात आहे*
*जखमींना मेओ हाँस्पिटल नागपूर येथे हलविण्यात आले असुन अतिरिक्त पोलीस अधिक्षक मोनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली,उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर,स्थानिक गुन्हे शाखेचे जय शर्मा पोलिस निरिक्षक मारोती मुळूक पुढील तपास कळमेश्वर पोलीस करत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज