*सावनेरात परत कोरोना ब्लास्ट*

*आजच्या तपासणीत तीन रुग्णांना कोरोना विषाणूंची लागन*

*नगर पालिका कर्मचाऱ्याच्या मुला,मुली सोबतच बाजारातील एकास कोरोना ची लागन*

*सद्यापरिस्थीत शहरात एकुण 13 एक्टिव्ह रुग्ण तर अनेक हायरिस्क*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत दिनेश चौरसीया सावनेर*
*सावनेरः सावनेर नगर प्रशासन व प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर व्दारे दि.20 जुलै ला करण्यात आलेल्या 75 नागरिकांच्या कोवीड़19 तपासणीतून तीन रुग्णांना कोरोना संसर्ग झाल्याचे निश्पन्नास आल्याची माहीती नगर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र भेलावे, प्राथमिक आरोग्य केन्द्र सावनेर चे कोवीड़19 चे प्रबंधक डॉ भुषण सेंबेकर, डॉ.संदीप गुजर तसेच नगर पालिका सावनेर चे कोवीड़ 19 तपासणी विभागाचे प्रमुख अतुल गावंडे,नितीन चाचरकर व जयंत वानखडे यांनी दिली*

*मिळालेल्या माहितीनुसार साई नगर येथील निवासी व नगर पालिकेचे कर्मचारी यांची 21 वर्षीय मुलगी व 14 वर्षीय मुलगा सोबत पुण्यावरु आलेल्या पती पत्नी पैकी पत्नी चा अहवाल पाँजेटिव्ह असुन पतीला व एक अन्य असे दोन लोकांना हायरिस्क मधे ठेवण्यात आले आहे*
*सावनेर शहरात मागील तीन दिवसापासून सतत कोरोना विषाणूंची लागन झालेल्या रुग्णांचा सातत्याने वाढत असल्याने शहरवासीयांन मधे धडकी भरली असुनही मात्र रस्त्यावरील गर्दी मात्र कमी होतांना दिसत नसल्याने चिंतेचे वातावरण ओढावले आहे*

*घरीच रहा,गर्दीचे ठीकणे टाळा,मास्क व सेनिटाईझर चा वापर करा स्वतः व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या*
Maharashtra News Media सच की आवाज