*मोवाड नगर परिषद कडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन तीन दिवसाने आरोग्य सर्वेक्षण सुरूच आहे*

तालुका प्रतिनिधी श्रीकांत मालधुरे
नरखेड– नागपूर हे एक आदर्श गाव आहे.गेल्या मार्च महीने पासून ते आता पर्यंत कोरोना आजाराच्या शिरकाव होऊ नये म्हणून अनेक महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आलेत सुरूवातीला मोवाड तरुण युवकांच्या मध्यामतून कोरोना फायटर टिम त्यार करणे आली व यांच्या माध्यमातून नरखेड नाका,पांढुर्णा नाका,जलालखेडा नाका या रोडवर मोवाड शहरात मुंबई,पुणे,नागपूर,व ईतर मोठ्या शहरातुन परत मोवाड मध्ये येणाऱ्या लोकांनाची व कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी करणे . त्यांना ताबळतोब होमकोरनटाईन करणे याची माहिती नगर परिषद विभागला व प्राथमिक आरोग्य केंद्राला देणे हे अहोरात्र सुर होते व आहेत.वेळेवर सांगने यामुळे मोवाड शहर आता पण कोरोना मुक्ती वर आहे.या प्रकारचे सहकार्य हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

हे आता करणे हे खूपच महत्त्वाचे झाले आहे.कारण दिवसांन दिवस ग्रामीण भागात कोरोनाच्या शिरकाव वाढतच आहे . वाढतच आहे.यामुळे यासाठी नगर परिषदे कडून कोरोना नियंत्रण कक्ष आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली
जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार व मोवाड नगर.परिषदेचे माजी मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम व नवीन नियुक्तत मुख्यधिकारी प्रविण मानकर आता यांच्या मार्गदर्शनाखाली मोवाड शहरात प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी जाऊन.

दि.17/6/2020 पासून दर तीन तीन दिवसाने कुणाला सर्दी,खोकला,ताप,
अशाप्रकारच्या आजार जास्त दिवसापासून आहे काय कीवा आता सर्दी ,खोकला,ताप असे आजार आहे काय हे कोरोनाचे काही प्रमुख लक्षणे विचारली जाते .बाहेर गावमधून कोणीही घरी आले काय याची पण माहिती घेतली जाते.
यासाठी वाडँ क्र 1 ते 4 याची जबाबदारी ही नितीन तापकीर प्रशासकीय आधिकारी न.प.मोवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ प्रज्ञा कांबडी व्याख्याता व सुनील नारनवरे ग्रंथपाल,आशा घरत मुख्याध्यापिका ,डॉ मंगला अंबाडकर व्याख्याता,
पी जे सोमकुवर शिक्षिका , धनराज मानकर कर निरक्षक ,श.गु.मालपे,
शिक्षिका,आर.आर.रेवतकर शिक्षिका, हे सर्व जबाबदारी पार पाडत आहे.

तर वाडँ क्र 5 ते 8 हे ज्ञानेश्वर दारोकर मुख्याध्यापक न.प.प्रा शाळा मोवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.त्यांच्या सहकार्यला शितल ढोबळे समुदाय संघटक ,नरेंद्र बावणकर लिपिक,सी.पी.खोडे शिक्षक साहेबराव ढोके शिक्षक,दिनेश सदावर्ती शिक्षक जी.पी.मारबदे शिक्षक,एम.एच.सिरसाम शिक्षका,आर.के.चौधरी शिक्षिका,हे आपली जबाबदारी पार पाडत आहे.
वाडँ क्र .9 ते 12 हे राजेंद्र चाळीसगावकर मुख्याध्यापक न.प.प्रा.शाळा क्र.1
यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्य म्हणून
एम.व्ही जैन शिक्षिका ,हमीद नजीर शेख.शिक्षक एन.एन.वालुरकर शिक्षिका ,व्ही.आर अमबुलकर शिक्षिका ,व्ही.व्ही.वाईकर शिक्षक,आर.के.चिकटे शिक्षक,एम.डब्लू.नागदिवे शिक्षिका ,एस.एन.शेटे .
शिक्षिका,
वाडँ क्र.13 ते 17 किशोर झिलपे .प्राचार्य न.प.शिवाजी महाविद्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे सहकार्यला डॉ .सतीश जाधव .व्याख्याता,निलेश चनकापुरे लिपिक,डॉ. प्रदीप गजभिये,व्याख्याता,
डॉ.अशोक भक्ते व्याख्याता,डॉ.नारायण बालपांडे व्याख्याता,रविंद्र सोरते.लिपिक,वसंता निनावे .व्याख्याता,ए.आर.
वेरूळकर. शिक्षक,शितल वंजारी.लिपिक,पी.पी.घावरे शिक्षिका,
हे सर्व मोवाड शहराला नेहमी कोरोना पासून मुक्त ठेवण्यासाठी दि.17/6/2020 पासून ते दर तीन तीन दिवसानंतर घरोघरी जाऊन सर्दी,खोकला,ताप,याची व बाहेर गावातुन येणारे नागरिकाचे सर्वेक्षण करतात तो आज दि.20/7/2020 पर्यंत सुरूच आहे.आणि पुढे पण कोरोना आजार नियंत्रणात ये पर्यंत सुरूच राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने कुठलीही चूकीची माहिती देऊ नये कीवा लपवून नये.प्रमाणीक पणाने माहिती देयवीत व मोवाड शहराला कोरोना मुक्त ठेवणेस शासनाला सहकार्य करावेत हि सर्व नागरिकाची जबाबदारी आहे.
जनहितार्थ जारी
घरी राहा सुरक्षित राहा
घरा बाहेर विणाकारण निघु नये. निघाले तर तोंडला नेहमी मास्क लावावे.
साँनिटजरने नेहमी हात धुवावे कीवा साबणीने
सोशल डिटिशन पाळावेत .
सरकारच्या नवीन सुचनाचे व शासनाच्या सुचनाचे काटेकोर पालन करावे.
तरच मोवाड शहर हे आपण कोरोना मुक्त शेवट पर्यंत राखणेस यशस्वी होऊ कोरोना मुक्त राहुन एक आर्दश ठेऊ व
महाराष्ट्रात एक वेगळा आर्दश ठेवणेस इतिहास निर्माण करू
Maharashtra News Media सच की आवाज