Breaking News

*शिवसेनेने केले महा रक्तदानाचे आयोजन* *४२ शिव सैनिकानी केले रक्तदान*

*शिवसेनेने केले महा रक्तदानाचे आयोजन*

*४२ शिव सैनिकानी केले रक्तदान*

वरोरा प्रतिनिधि _ जुबेर शेख

वरोरा*छत्रपती शिवाजी महाराजांना व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून ना.आदित्य साहेब ठाकरे यांच्या आदेशाने “मा. मुख्यमंत्र्याची हाक शिवसेनेची साथ” या उपक्रमाअंतर्गत शेतकरी नेते मा. श्री नितीन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुख , तसेच जिल्हा खनिज सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर शिवसेना यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्स पाळून भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले*
*दिनांक 20/07/2020 रोज सोमवारला ला येथील माढळी वरोरा येथे पार पडले. शासकीय रक्तदानपेढी चंद्रपूर यांच्या टीम च्या सहकार्याने या शिबिराला तब्बल 42 शिवसैनिकांनी रक्तदान केले तर 58 जणांचे चेकअप करण्यात आले.*
*शिबीर मधील रक्त दान धारकांना कोरोना पासून काळजी घेण्यासाठी मास्क तसेंच फळ वितरण करण्यात आले.*
*शिबिराचे आयोजन युवा नेते मा.श्री मुकेशभाऊ जिवतोडे तालुका प्रमुख वरोरा शिवसेना यांनी केले. शिबिराचे मार्गदर्शक संदीपभाऊ मेश्राम शहर प्रमुख वरोरा शिवसेना , संजय भाऊ महाजन माजी उपजिल्हा प्रमुख चंद्रपूर शिवसेना भूषणभाऊ बुरेले तालुका प्रमुख वरोरा युवा सेना उपस्थित होते. रक्तदान शिबीर चे उत्कृष्ट आयोजक विपीन काकडे उपतालुका प्रमुख प्रमुख वरोरा नितीनभाऊ ढंभारे शाखा प्रमुख माढली,महेश देवकते उप शाखा प्रमुख, दिनकरराव जी ढंभारे देवानंदजी महाजन, प्रतीक किन्हेकर, संकेत ढोक, मुन्ना सवयी, अमर दरवरे, राजूभाऊ कोहपरे. मारोती पावडे, सुनील भांडेकर, चेतन किन्हेकर सर्व शिवसैनिक,प्रमुख युवासैनिक बाळासाहेबांची सेना उपस्थित होते*
*या रक्तदान शिबीर ला युवा सेनेचा उत्कृष्ट प्रतिसाद बघायला मिळाला. तसेच शिवसेना मार्फत भविष्यात नेहमी रक्तदान शिबीर घेण्यात येईल व कोरोना रोगापासून स्वतःच्या व परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे मार्गदर्शन शेतकरी नेते नितीन भाऊ मत्ते जिल्हा प्रमुख चंद्रपूर शिवसेना यांनी सर्व शिवसैनिक, युवासैनिक यांना केले.*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …