Breaking News

*पाटणसावंगीत 5 वेकोली कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह*

*पाटणसावंगीत 5 वेकोली कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह*

मुख्य संपादक- किशोर ढूंढेले

पाटणसावंगीमानकापूर नागपूर येथील एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने येथील सदभावना कॉलनीतील वेकोली कर्मचाऱ्यांने आरोग्य विभागाला सांगितले असता त्याची कोविड ची तपासणी केली गेली त्यात तो पॉझिटिव्ह निघाला.
ग्रामपंचायत प्रशासन, वेकोली प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत रुग्ण राहत असलेला सदभावना कॉलनीचा परिसर सील केला व त्याच्या संपर्कात आलेल्या 11 जणांची कोरोना चाचणी केली असता आज 4 वेकोली सुपरवायझर पॉझिटिव्ह आढळले.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …