Breaking News

*जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा करंभाड येते मोठ्या जल्लोश्याने गणरायाला निरोप दिला*

*बाप्पा तुझा विरह नको, पुढच्या वर्षी लवकर या…..*


*जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा करंभाड येते मोठ्या जल्लोश्याने गणरायाला निरोप दिला*

*करंभाड*-आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी, अनंत चतुर्दशीला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकांना पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर कायम असतानाही गणपतींचे विसर्जन केले.
*जिल्हा परिषद उच्च प्राथमीक शाळा करंभाड येते मोठ्या जल्लोश्याने निरोप दिला व त्या ठिकाणी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री.धवराळ सर व सर्व शिक्षकगण व शिक्षण समितीचे अध्यक्ष मेंघर उपाध्यक्ष गुर्धे व शिवशाही ग्रुप करंभाड चे गज्जु काळे सोनू भक्ते वृषभ लोहकरे आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते*

Check Also

*मातोश्री वु्ध्दाश्रम संपन्न हुआ रंगो का त्योहार “रंगोत्सव”* *आश्रम वासीयो को हुआँ पारिवारीक अहसास…* *महिला पतंजलि योग समिती सावनेर तालुका व मातोश्री वु्ध्दाश्रम का आयोजन…*

🔊 Listen to this *मातोश्री वु्ध्दाश्रम संपन्न हुआ रंगो का त्योहार “रंगोत्सव”* *आश्रम वासीयो को …