*चला थोड़ हसु या…*

*चला थोड़ हसु या…*

*किशोर ढुंढेले सावनेर*

*आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आजुबाजुला असं काही घडतं की बघताच एकच हसु येतं व मन प्रफुल्लीत होऊण जातं व ती गोष्ट कायमची आपल्या स्मरणात राहते*


*बातमीचा मथळा व बतमीतील छायाचित्र बघुन नक्कीच आपल्याला हसु फुलल्या शिवाय राहणार नाही.असाच प्रकार आज सावनेर नगर परिषदेच्या कार्यालयात आज सकाळी च्या दरम्यान निदर्शनास येताच चक्क हसुचं फुलले व नकळत खीश्यात हात गेला व नगर परिषद सावनेर च्या पाणी पुरवठा विभागच्या पाण्याच्या टँकर च्या चालकाच्या जागेवर बसुन माकड महोदय टँकर चालविण्याचा प्रयत्न करत असलेले असे दुर्मिळ छायाचित्र टिपण्यात आले..*

Check Also

*बीना बैसाखी शीतल ने बढया कदम* *लॉयन्स क्लब सावनेर का सराहनीय कार्य*

🔊 Listen to this *बीना बैसाखी शीतल ने बढया कदम* *लॉयन्स क्लब सावनेर का सराहनीय …