*कोरोनाच्या संकमुळे नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी सरसकट माफ करा:मनसे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांची मागणी*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा- कोरोनाच्या काळात सर्वसामान्यांचा रोजगार नसल्याने त्यांची आर्थीक परिस्थिती हलाखीची झाली आहे.सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडले आहे.त्यामुळे नगर परिषद वरोरा तील रहिवासी नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी सरसकट माफ करून माणुसकीचे दर्शन घडवून संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श म्हणून वरोरा नगर परिषद नावारूपास येईल म्हणून वरोरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे यांच्याकडून आज निवेदन देण्यात आले.